महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या - GOI fully committed against Maharashtra Sadan Bhujbal’s ……Scams

GOI fully committed against Maharashtra Sadan Bhujbal’s ……Scams

  • Loksabha replies by Arun Jaitley & Jayant Sinha to KIRIT SOMAIYA'S  questions
  • Enforcement Directorate taking strong actions against Chhagan Bhujbal Samir Bhujbal Pankaj Bhujbal… Properties are seized
  • Bogus Companies nailed down
  • Investigation action going on against 182 companies

महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या

  • खा.किरीट सोमैयांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मिळाली माहिती
  • अर्थमंत्री अरुण जेटली आणि जयंत सिन्हा यांना दिले उत्तर
  • अंमलबजावणी संचालनालय पंकज भुजबळ,समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यावर कडक कारवाई करणार
  • प्रॉपर्टीज सील होणार
  • बोगस कंपन्यावर कारवाई होणार
  • 182 कंपन्यांची चौकशी होणार


Comments

Popular posts from this blog

ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर

एम एल एम कंपन्यांची बनवाबनवी चालूच

भारताचे २०२३-२४ चे आर्थिक सर्वेक्षण